Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

Honor 10 Lite : ऑनर १० लाइट भारतात लाँच

नवी दिल्ली ऑनरचा Honor 10 Lite हा स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून एक्सक्लूसिव्ह होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ऑनरच्या या फोनची वैशिष्ट्ये म्हणजे यात...

View Article



Flipcart चा२६ जानेवारीनिमित्त बंपर सेल

नवी दिल्ली:फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या The Republic Day saleची घोषणा केली आहे. हा सेल २० जानेवारीपासून २२ जानेवारीपर्यंत राहणार आहे. या सेलमध्ये एसबीआय क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास १० टक्के इंस्टट...

View Article

टाइम्स इंटरनेटचे गॅजेट्स नाऊ अवॉर्ड्स

नवी दिल्ली :टाइम्स इंटरनेटतर्फे 'द टाइम्स ऑफ इंडिया गॅजेट्स नाऊ अवॉर्ड्स' ची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरातल्या सर्वोत्कृष्ट गॅजेट्सचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येईल. यात स्मार्टफोन्स, लॅपटॉप,...

View Article

WhatsApp : व्हॉट्सअॅपवर टाईपऐवजी बोलून पाठवता येणार मेसेज

नवी दिल्ली व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपवर बोलूनही मेसेज पाठवता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या डिक्टशन फीचरच्या मदतीने टाईपविना मेसेज पाठवता येणार आहे. हे फीचर...

View Article

Reliance Jio : 4G स्पीडमध्ये रिलायन्स जिओ 'नंबर वन'

नवी दिल्ली रिलायन्स जिओ टेलिकॉम सेक्टरमध्ये आल्यापासून ग्राहकांना वेगवेगळ्या स्वस्तातील प्लान ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. जिओने इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगला हायस्पीड ४ जी डेटा उपलब्ध करुन दिला...

View Article


Apple : अॅपलच्या अधिकाऱ्यांचा दररोज अमेरिका-चीन विमान प्रवास

नवी दिल्ली अॅपल कंपनीचे एका झटक्यात ५ लाख २५ हजार ८०० कोटी रुपये पाण्यात गेले. अॅपलच्या नव्या आयफोनची विक्री होत नाही, अशा बातम्या येत असल्या तरी कंपनीने अधिकाऱ्यांवर होणाऱ्या खर्चात कोणतीही कपात...

View Article

व्हॉट्स अॅपवर लवकरच ग्रुप कॉलिंगशी संबंधित नवं फीचर

नवी दिल्ली :जगातल्या सर्वात मोठ्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप- व्हॉट्स अॅपवर लवकरच ग्रुप कॉलिंगशी संबंधित नवं फीचर येणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ग्रुप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग फिचर आलं होतं....

View Article

JioPhone 2 : जिओ फोन २ चा आज पुन्हा फ्लॅश सेल

नवी दिल्ली रिलायन्स जिओचा फीचर फोन 'जिओ फोन २' (Jio Phone 2) खरेदी करण्याची आज पुन्हा एकदा ग्राहकांना संधी आहे. आज दुपारी १२ वाजेपासून 'जिओ फोन २' चा फ्लॅश सेल सुरू होणार आहे. हा फोन जिओ. कॉमच्या...

View Article


PUBG Ban : परीक्षा जवळ आल्या; 'पबजी'वर बंदी घाला

श्रीनगर 'भारतात पबजी खेळणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. घराघरांत पबजी खेळणारी मुले असून परीक्षा जवळ आल्याने पबजीवर बंदी घालण्यात यावी', अशी मागणी जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने...

View Article


BSNL : बीएसएनएलच्या 'या' प्लानमध्ये रोज ३.२१ जीबी डेटा

नवी दिल्ली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये कंपन्यांची चढाओढ सुरू आहे. टेलिकॉम क्षेत्रातील खासगी कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी सरकारी कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) ने एक...

View Article

Flipkart Republic Day Sale या फोन्सवर मिळणार घसघशीत सूट

नवी दिल्ली:फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेलला २० जानेवारीपासून सुरूवात होणार आहे आणि हा सेल २२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये दर ८ तासाला मोबाइल्स, लॅपटॉप, फॅशन आणि अन्य उत्पादनांवर ब्लॉक बस्टर...

View Article

रेडमी नोट७ पेक्षा महाग असणार Xiaomi Redmi Note 7 Pro

नवी दिल्ली : (Xiaomi) शाओमीने गेल्याच आठवड्यात रेडमी नोट ७ स्मार्टफोन लाँच केला आहे. चीनमध्ये या फोनची किंमत ९९९ युआन (१०,४००रुपये) आहे. शाओमी आता या स्मार्टफोनचे एक दमदार व्हर्जन रेडमी नोट ७ प्रो च्या...

View Article

Amazon Great Indian Sale : आयफोनसह 'या' स्मार्टफोनवर मोठी सूट

नवी दिल्ली अॅमेझॉनवर २० जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत 'ग्रेट इंडियन सेल'चे आयोजन करण्यात आले आहे. अॅमेझॉन प्राइम सदस्यत्व असणाऱ्यांसाठी एक दिवस आधी म्हणजेच १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपासून हा सेल...

View Article


Google Play वरून अॅप डाउनलोड करण्यात भारतीय अव्वल

नवी दिल्ली : वर्ष २०१८मध्ये भारताने जगात Google Play स्टोरमधून डाउनलोड करण्यात अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षी भारतीयांनी गुगल प्ले...

View Article

Galaxy M10 : सॅमसंग गॅलेक्सी एम१० ची माहिती लीक

नवी दिल्ली सॅमसंग कंपनी एका नव्या एम सीरिजच्या स्मार्टफोन्सवर काम करीत आहे. शाओमीनं जोरदार टक्कर दिल्याने मागे पडलेली सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी एम १० ही सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. २८ जानेवारी...

View Article


reliance profit : रिलायन्सच्या उत्पन्नात ५६ टक्क्यांनी वाढ

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अध्यक्षतेखाली रिलायन्स इंडस्ट्रिजने गुरुवारी तिमाही निकालांची घोषणा केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीअखेर या कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात ५६ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली...

View Article

whatsapp app : भारतात व्हॉट्सअॅपने फेसबुकला मागे टाकले

नवी दिल्ली भारतात सर्वात जास्त वापरला जाणारे अॅप म्हणून व्हॉट्सअॅप 'टॉप'वर पोहोचले आहे. व्हॉट्सअॅपने फेसबुकवर मात करीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. व्हॉट्सअॅप टॉपवर असून फेसबुक दुसऱ्या क्रमांकावर आहे....

View Article


Motorola Razr : मोटोरोलाचा जुना फोन परत येतोय; किंमत १ लाख ₹

नवी दिल्ली मोटोरोला कंपनी प्रसिद्ध मोटोरोला रेजर (Motorola Razr) हा फोन पुन्हा एकदा लाँच करण्याची तयारी करीत आहे. हा फोन एक फ्लिप फोन होता तो आता फोल्डेबल फोन म्हणून परत येणार आहे. या फोनची किंमत...

View Article

Xiaomi Redmi Note 7 ची काही मिनिटांतच विक्री

नवी दिल्ली :चीनची कंपनी शाओमीने रेडमी अंतर्गत नवीन स्मार्टफोन रेडमी नोट ७ लाँच केला आहे. ४८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा हे रेडमी नोट ७ची खासियत आहे. १८ जानेवारीला याचा दुसरा सेल होता आणि हा फोन काही...

View Article

BSNL : बीएसएनएल देणार १.१ रुपयात एक जीबी डेटा

नवी दिल्ली बीएसएनएलने 'डेटा सुनामी' प्लान जाहीर केला आहे. ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बीएसएनएल अवघ्या १.१ रुपयात एक जीबी डेटा दररोज देणार आहे. या प्लानची वैधता २६ दिवस असणार आहे. रिलायन्स जिओ आणि...

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live




Latest Images