Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

Redmi Go : शाओमीचा रेडमी गो ४ हजार ४९९ रुपयाला

नवी दिल्ली शाओमीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेला 'रेडमी गो' हा स्मार्टफोन काल दिल्लीत लाँच केला आहे. शाओमीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, असा कंपनीने दावा केला आहे. 'रेडमी गो'...

View Article



TRAI: 4G डाउनलोड स्पीडमध्ये जिओ 'नंबर वन'

नवी दिल्ली टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने फेब्रुवारी महिन्यातील ४ जी डाउनलोड स्पीडची आकडेवारी जाहीर केली आहे. फोरजी डाउनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. फेब्रुवारी...

View Article

Jio Phone 2 : जिओ फोन २ खरेदीवर ४९ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्ली रिलायन्स जिओ फोन २ आतापर्यंत खरेदी करता आला नसेल तर आज पुन्हा एकदा कंपनीने संधी दिली आहे. जिओ फोन २ चे आज पुन्हा फ्लॅश सेलचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजेपासून हा सेल सुरू होणार आहे....

View Article

Stadia : डाउनलोडशिवाय खेळता येणार व्हिडिओ गेम

नवी दिल्ली गुगलने आपल्या डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्स २०१९ मध्ये गेम स्ट्रिमिंग सर्विस Stadia लाँच केला आहे. गुगलचा स्टेडिया हा स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही, लॅपटॉप आणि कम्प्युटरवर खेळता येणार आहे तसेच याला...

View Article

Redmi Note 7 Pro : रेडमी नोट ७ प्रोचा २७ मार्चला सेल

नवी दिल्ली शाओमीचा रेडमी नोट ७ प्रो चा सेल नुकताच २० मार्च रोजी झाला होता. आता पुढचा सेल २७ मार्च रोजी होणार आहे. या सेलमध्ये आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. २७ मार्च रोजी होणारा सेल फ्लिपकार्ट आणि...

View Article


whatsapp : 'हे' व्हॉटसअप वापरल्यास अकाउंट बंद होणार

नवी दिल्ली सोशल मीडियातील व्हॉट्सअॅप हे प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. भारतात कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. परंतु, काही लोक थर्ड पार्टी अॅप वापरत असल्याचे उघड झाले आहे. म्हणून कंपनीने आपल्या...

View Article

PUBG : पबजीचं वेड उत्तरपत्रिकेपर्यंत पोहोचलं; 'टॉपर' नापास

गडाग (कर्नाटक) भारतात पबजी खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून या गेमच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्याही वाढली आहे. गुजरातमध्ये पबजीच्या वेडापायी शिक्षकाच्या मुलानं घरं सोडल्याची घटना ताजी असताना आता...

View Article

Poco F1 : शाओमीच्या 'या' फोनवर २ हजाराचा डिस्काउंट

नवी दिल्ली शाओमीचा स्मार्टफोन Poco F1 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आहे. कंपनीने या फोनवर २ हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर दिली आहे. ग्राहकांना या ऑफर्सची संधी २५ मार्च ते २८ मार्च या दरम्यान...

View Article


दूरसंचार ग्राहकांची ग्राहकसंख्या १२० कोटींवर

वृत्तसंस्था, नवी दिल्लीदेशातील दूरसंचार ग्राहकांच्या संख्येने तिसऱ्यांदा १२० कोटींचा आकडा पार केला आहे. दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या एका अहवालानुलार ग्राहकसंख्येत वाढ होण्यासाठी रिलायन्स जिओ, भारत संचार...

View Article


कोड्याआडून व्हॉट्सअपवर प्रचार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अनोखे फंडे वापरले जात असून, व्हॉट्सअपवर विविध प्रकारची कोडी टाकली जात आहेत. या कोड्याचे उत्तर कोणताही आकडा निवडला तरी ठराविक एका पक्षालाच कौल मिळत आहे. या...

View Article

Redmi Go Sale : शाओमीच्या 'रेडमी गो' चा आज पहिला सेल

नवी दिल्ली शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेला 'रेडमी गो' हा स्मार्टफोन नुकताच दिल्लीत लाँच करण्यात आला आहे. शाओमीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, असा कंपनीने दावा केला आहे. या फोनचा...

View Article

पहिला 5G स्मार्टफोन ५ एप्रिलला लाँच होणार

नवी दिल्ली :जगातला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन गॅलक्सी फोल्ड लॉंच केल्यानंतर कोरियन स्मार्टफोन बनवणारी सॅमसंग कंपनी आता जगातला पहिला 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंग गॅलक्सी एस १० फाईव्हजी हा नवा...

View Article

whatsapp: व्हॉट्सअॅपचे 'ते' फिचर लवकरच बाजारात

नवी दिल्लीफेसबुकच्या मालकीची व्हॉट्सअॅप कंपनी लवकरच नवीन फिचर बाजारात आणणार आहे. यात युजर्सना व्हॉट्सअॅपवर मेसेज किती वेळा फॉरवर्ड झालाय हे कळणार असून वारंवार एकसारख्याच आशयाच्या मेसेजेसवर निर्बंध...

View Article


'या' जाहिरातीमुळे संपते मोबाईलची 'बॅटरी'

मुंबई : तुमच्या स्मार्टफोनवर नको असलेल्या जाहिरात दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे, केवळ असा विचार करून तुम्ही जाहिरातींकडे दुर्लक्ष करत असाल, तर सावधान...! पैसा कमावण्याबरोबर या जाहिराती तुमच्या...

View Article

PUBG : दीड महिना पबजी खेळल्याने तरुणाचा मृत्यू?

नवी दिल्ली पबजी गेमने विद्यार्थी आणि तरुणाईला चांगलेच वेड लावले आहे. पबजीचं वेड लागल्याने 'टॉपर' असलेला विद्यार्थी नापास झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे एका २०...

View Article


Redmi Y3 : शाओमीचा रेडमी Y3 लवकरच लाँच होणार

नवी दिल्ली रेडमी वाय१ आणि रेडमी वाय२ हे दोन फोन लाँच झाल्यानंतर चीनची शाओमी कंपनी आपला 'रेडमी वाय ३' हा स्मार्टफोन बाजारात लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. रेडमी वाय३ या फोनची किंमत १० हजार रुपये...

View Article

PUBG : पबजीतही सट्टा; १ प्लेअर मारल्यावर १५₹

नवी दिल्ली विद्यार्थी आणि तरुणाईला वेड लावणाऱ्या पबजी गेमवर ऑनलाइन सट्टा सुरू आहे, अशी माहिती उघड झाली आहे. गुजरातमध्ये पबजीवर बंदी घालण्यात आली असून आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. पबजीने...

View Article


अँड्रॉइडला धोका ‘ज्युडी’मालवेअर’चा

यूजर फ्रेंडली ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या अँड्रॉइडच्या यूजरचे प्रमाण सर्वाधिक आहे. अँड्रॉइडला पूरक ठरणारी सॉफ्टवेअर अॅप्स मोठ्या प्रमाणावर मोफत उपलब्ध आहेत. म्हणूनच आता हॅकरनी अँड्रॉइड उपकरणांना लक्ष...

View Article

Moto G7 : भारतात आज मोटो जी७ लाँच होणार

नवी दिल्ली मोटोरोलाचा मोटो जी७ स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. फेब्रुवारीमध्ये हा फोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनसोबत Moto G7 Play, Moto G7 Plus आणि Moto G7 Power स्मार्टफोन लाँच...

View Article

Redmi Go : शाओमीच्या रेडमी गोचा आज दुसरा फ्लॅश सेल

नवी दिल्ली शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेला 'रेडमी गो'चा पहिल्या सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आज दुसरा फ्लॅश सेल सुरू होणार आहे. शाओमीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त...

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live


Latest Images