Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

व्हॉट्स अॅप युजर्ससाठी वाजली 'धोक्याची घंटा'; अॅप अपडेट करण्याची सूचना

मुंबई व्हॉट्स अॅपमध्ये आलेल्या एका अडचणीमुळे तुमचा फोन एका व्हॉट्स अॅप कॉलच्या आधारे हॅक होऊ शकतो. एका स्पायवेअरमुळे असे होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपने युजर्सना अॅप अपडेट...

View Article



वन प्लस ७ प्रो, वन प्लस ७ आला रे!

मुंबई वन प्लसने आपले दोन नवीन फोन वन प्लस ७ प्रो आणि वन प्लस ७ अखेर मंगळवारी लाँच केले. कोणत्याही मोबाइल कंपनीने पहिल्यांदाच आपले दोन महत्त्वाचे फोन लाँच केले आहेत. मोबाइल लाँचिंगबरोबर वन प्लसच्या या...

View Article

रेडमी नोट ७ प्रोचा आज सेल, या आहेत ऑफर

मुंबई फ्लिपकार्टवर सध्या चार दिवसांचा सेल सुरू आहे. या सेलमध्ये शाओमीच्या रेडमी नोट ७ प्रोची विक्री होणार आहे. रेडमी नोट ७ प्रोचा हा फ्लॅश सेल असणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून हा सेल सुरू होणार आहे....

View Article

मस्तच! वन प्लस ६टी स्वस्त होणार

मुंबईबहुचर्चित 'वन प्लस ७ प्रो' आणि 'वन प्लस ७' मोबाइल लाँच झाल्यानंतरदेखील वन प्लस 'वन प्लस ६ टी' या मोबाइलचे उत्पादन आणि विक्री सुरुच ठेवणार आहे. त्याशिवाय या मोबाइलच्या किंमतीत कपात होण्याची दाट...

View Article

शाओमी देणार वन प्लसला टक्कर, नव्या फोनचा टीझर लाँच

मुंबईशाओमी मोबाइल कंपनी आता वन प्लसला टक्कर देणार आहे. शाओमी लवकरच आपला नवा फोन लाँच करणार आहे. शाओमीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. शाओमी भारतात...

View Article


रिअलमी एक्सचे 'ऑनियन' आणि 'गार्लिक' एडिशन लवकरच बाजारात !

नवी दिल्ली:बाजारात विविध रंगांचे आणि आकारांचे स्मार्टफोन्स येत असताना, चीनच्या रिअलमी कंपनीने अनोख्या डिझाइनचा फोन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. रिअलमी कंपनी कांदा आणि लसणाचे टेक्श्चर असलेले...

View Article

रिअलमी लाँच करणार ५ जी स्मार्टफोन

मुंबई चायनीझ स्मार्टफोन कंपनी रिअलमीने या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये दोन मोबाइल लाँच केले. त्याशिवाय रिअलमी एक्स आणि रिअलमी एक्स लाइट हे दोन स्मार्टफोन लाँच केले. आता रिअलमीने ५ जी मोबाइल लाँच...

View Article

एअरटेलचे ४९९ पेक्षा कमी किंमतीचे पोस्टपेड प्लान रद्द

मुंबई एअरटेलने प्रति ग्राहक कमाई वाढवण्यासाठी आता आणखी एक निर्णय घेतला आहे. एअरटेलने आपले ४९९ रुपयांपेक्षा कमी पोस्टपेड प्लान आता रद्द केले आहेत. त्यामुळे आता एअरटेलचे पोस्टपेड प्लान ४९९ रुपयांपासून...

View Article


जबरदस्त! ४८ मेगापिक्सलचा मोटोरोला वन व्हिजन लाँच

मुंबई मोटोरोलोने आपला नवा स्मार्टफोन 'मोटोरोला वन व्हिजन' फोन लाँच केला आहे. ब्राझील आणि उत्तर अमेरिकेत हा फोन लाँच करण्यात आला. ४८ मेगापिक्सल कॅमेरा, पंचहोल डिस्प्ले आदी जबरदस्त फीचर्स मोटोरोलाने या...

View Article


वन प्लसमधील 'या' फीचरने सुटणार मोबाइल व्यसन

मुंबई वन प्लसने नुकतेच आपले दोन नवीन स्मार्टफोन 'वन प्लस ७' आणि 'वन प्लस ७ टी' हे दोन फोन लाँच केले आहेत. या फोनमधील एक फीचर 'वन प्लस ६'आणि 'वन प्लस ६ टी'मध्ये येणार आहे. या फीचरमुळे तुमचे मोबाइलचे...

View Article

'वन प्लस ७ प्रो'चा आज सेल; 'या' आहेत ऑफर

मुंबई वन प्लस ७ प्रो मोबाइलची विक्री आजपासून सुरू झाली आहे. गुरुवारी सुरू झालेली विक्री ही फक्त अॅमेझॉन प्राइम सदस्यांसाठी होती. वन प्लस मोबाइलच्या खरेदीवर काही ऑफरही सुरू आहेत. आज फक्त दोन वेरिएंटची...

View Article

फ्लिप कॅमेरा असलेला 'झेनफोन ६' लाँच

मुंबई आसूस स्मार्टफोन कंपनीने आपला फ्लॅगशिप फोन 'आसूस झेनफोन ६' लाँच केला आहे. स्पेनमध्ये झालेल्या एका सोहळ्यात हा फोन लाँच करण्यात आला. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरीची क्षमता आहे....

View Article

पबजीवाला नवरा हवा म्हणून घटस्फोटाची मागणी

अहमदाबाद: पबजी गेममुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचा आक्षेप याआधी घेत त्यावर बंदीची मागणी करण्यात आली होती. आता पबजी गेममुळे एक संसार मोडणार असल्याची चिन्हं आहेत. मला पबजी गेम पार्टनरसोबत लग्न...

View Article


कॅशबॅकचा 'जुमला'

नकळत तुमचा कापला जातोय खिसाAkshaykumar.gandhi@timesgroup.com@AkshayGandhiMT'ऑनलाइन खरेदी करा आणि १०० टक्के कॅशबॅक मिळवा', 'पाच हजारांची खरेदी करा आणि ३ हजार कॅशबॅक मिळवा', अशा आशयाच्या आकर्षक...

View Article

अॅपल २०२० पर्यंत '५ जी' आधारित आयफोन आणणार?

नवी दिल्लीः स्मार्टफोन क्षेत्रात आयफोनने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अॅपलच्या आयफोन चाहत्यांची संख्याही जगभरात लक्षणीय आहे. मात्र, ५ जी तंत्रज्ञान असलेले आयफोन बाजारात येण्यासाठी किमान वर्षभराची...

View Article


'बीएसएनएल'चे पोस्टपेड प्लॅन ९९ रु.पासून सुरू

नवी दिल्लीःसरकारी टेलिकॉम कंपनी 'बीएसएनएल'ने आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनेक बदल केले आहेत. रिलायन्स जिओच्या टेलिकॉम क्षेत्रातील प्रवेशानंतर खासगी कंपन्यांमध्ये कमी पैशात चांगले प्लॅन देण्याची चढाओढ...

View Article

शाओमीचा रेडमी नोट ७ एस लॉन्च

नवी दिल्लीःचीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतात रेडमी नोट ७ एस लॉन्च केला आहे. या मोबाइलमधील खास बाब म्हणजे याला ४८ मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रेडमी नोट ७ एस हा मोबाइल दोन...

View Article


रेडमी वाय ३ स्मार्टफोन मिळणार ऑनलाइन

नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन मेकर शाओमी कंपनीचा सुपर सेल्फी स्मार्टफोन शाओमी रेडमी वाय ३ विकत घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला आज पुन्हा एकदा सुवर्णसंधी आहे. हा स्मार्टफोन सध्या फ्लॅश सेल आणि...

View Article

१.५ लाखात मिळतोय ट्रूकॉलरवरील भारतीयांचा डेटा

बेंगळुरूःमोबाइलवर आलेल्या अज्ञात फोनची ओळख पटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रूकॉलर अॅपचे जागतिक पातळीवर १४ कोटी वापरकर्ते आहेत. मात्र, एका खासगी इंटरनेट फोरमवर भारतीय ट्रूकॉलर वापरकर्त्यांची माहिती...

View Article

१२ जीबी रॅमसह Vivo IQOO लॉन्च

नवी दिल्लीः चीनी स्मार्टफोन निर्माता व्हिवोने आपला नवा फ्लॅगशिप मोबाइल लॉन्च केला आहे. या नव्या मोबाइलचे नाव व्हिवो Vivo IQOO स्पेस नाइट एडिशन असून, यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ इंटरनल मेमरी देण्यात आली...

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live




Latest Images