Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

ट्रिंग ट्रिंग मोबाइल फोन!

तरुण वर्गात मोबाइल फोन हा ‘स्टेटस सिम्बॉल’ आहे. कोणाचा मोबाइल फोन किती मोठा, किती महाग, ‘अॅप’चं वैविध्य, यावर तुमचं, तुमच्या गटातलं स्थान ठरत असेल, तर थोडं थांबून विचार करायची गरज आहे.

View Article



मोबाइल बँकिंगमधला धोका

मोबाइल बँकिंगवर सायबर गुन्हेगारांची नजर

View Article

अॅपः स्कोअर क्या हुआ?

विविध खेळांचे स्कोअर आणि अन्य माहिती देणारे अॅप

View Article

सॅमसंगची ‘ग्रॅण्ड(२)’ भेट; २० हजारात ‘सबकुछ’

देशाच्या मोबाइल बाजारपेठेत आपलं वर्चस्व निर्माण करणा-या सॅमसंगनं आज आपल्या चाहत्यांसाठी ‘गॅलेक्सी ग्रॅण्ड-२’चा झळाळता नजराणा पेश केला आहे. हा ‘बहुगुणी’ स्मार्टफोन मोबाइलप्रेमींना २० हजार रुपयांत मिळणार...

View Article

स्मार्टफोन अॅपद्वारे होणार मतदार नोंदणी

‘अरे... निवडणुका जवळ येतायेत, काय तुझं अजूनही मतदार यादीत नाव नाही...’ सध्या युवकांमधील हे संवाद सरार्स कानी पडतात... पण आता काळजी करु नका. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी नवं स्मार्टफोन अॅप आता...

View Article


लुमियाच्या किंमतीत घट

नोकियाने गाजावाजा करीत स्मार्टफोन लुमिया १०२० काही महिन्यापूर्वी लाँच केला होता. मात्र काही महिनातचलुमिया १०२० स्मार्टफोनची किंमत तब्बल १० हजार रुपयाने कमी करण्याची नामुष्की नोकियावर ओढावली आहे.

View Article

नऊ सर्व्हिस प्रोव्हायडरना दंड

जूनअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत सेवा देण्याचे गुणवत्ता निकष न पाळल्याने दूरसंचार नियामक प्राधिकारणाने (ट्राय) नऊ मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांना ५० लाख रुपयांचा दंड केला आहे. व्हिडिओकॉन, लूप मोबाइल...

View Article

मायक्रोसॉफ्ट महिलांचे 'गार्डियन'

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘गार्डियन’ नावाचे मोबाइल अॅप विकसित केल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने गुरुवारी केली. मात्र, हे अॅप फक्त विंडोज फोनवरच चालणार आहे. ‘निर्भया घटनेमुळे असे अॅप विकसित करण्याची गरज...

View Article


टॉप फाइव्ह ट्रेंड्स २०१३!

सरत्या वर्षांत अनेक गॅजेट्स, अॅप्स अन् गेम्सनी टेक्नोप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यावर ‘मटा’च्या ‘टेक्नो टीम’ने टाकलेला हा दृष्टिक्षेप…

View Article


नोकियाचा १०६ फिचर फोन लाँच

नोकियाने नवा फिचर फोन नोकिया १०६ भारतात लाँच करण्यात आला आहे. याची किंमत केवळ १,३९९ रुपये आहे. ऑगस्ट महिन्यात चीनमध्ये याचे लाँचिंग करण्यात आले.

View Article

अखेर व्हॅट्स अॅपवर फडकला आपला तिरंगा!

व्हॉट्स अॅपवर एवढ्या देशाचे झेंडे आहेत, पण त्यात आमचा तिरंगा नाही, याबद्दल गेले काही महिने भारतीय व्हॉट्स अॅपकरांनी हल्लाबोल केला होता. काहींनी तर हा प्रश्न थेट व्हॉट्स अॅप कंपनीला मेल लिहून विचारला...

View Article

मोबाइलच्या स्क्रीन

मोबाइलच्या स्क्रीनला केवळ स्क्रीनगार्ड लावले किंवा प्रायव्हसी गार्ड लावले की झाली स्क्रीन सुरक्षित असा अनेकांचा समज असतो. मात्र मोबाइल स्क्रीनच्या साइजविषयी खूप जण पझेसिव्ह असतात. मात्र त्याचे प्रकार,...

View Article

लेनोवो वाइब एक्स, देतोय सॅमसंगला टक्कर

लेनोवोने वाइब एक्स स्मार्टफोन नुकताच भारतामध्ये लाँच केला आहे. चीनी कंपनी लेनोवोच्या या स्मार्टफोनमध्ये अनेक नव-नवे फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे हा फोन सॅमसंग गॅलसी S4 ला टक्कर देत असल्याचे दिसून...

View Article


व्हॉट्सअॅपवर तुमचा 'पोपट' होऊ शकतो

व्हॉट्सअॅपच्या ग्रूपवर एके दिवशी सकाळी अचानक एखादा सरप्राईज मेसेज पडतो. ग्रूप मेंबर्स त्यामुळे गोंधळतात, त्यावर धडाधडा मेसेज पडू लागतात. आणि काही तासांनी समजतं की तुमचा ‘बकरा’ झालाय. व्हर्च्युअल...

View Article

इंटेक्सचा स्लिम, हायटेक ‘अॅक्वा ऑक्टा’ बाजारात

मोबाइलवर जिवापाड प्रेम करणा-या भारतातल्या तरुणाईसाठी इंटेक्स कंपनीनं एक ‘स्लिम-ट्रिम’ आणि ‘हायटेक’ नजराणा पेश केला आहे. सहा इंची स्क्रीनचा, सात एमएम पातळ ‘अॅक्वा ऑक्टा’ नावाचा स्मार्टफोन आज भारताच्या...

View Article


व्हाॅट्सअप आमचा नवा जो़डीदार

मी दुधाचा व्यवसाय करतो. काही महिन्यांपासून मी व्हॉट्सअपचा वापर करायला सुरुवात केली. ते मी व्यवसायासाठी फारसे वापरत नसलो तरी काही प्रमाणात मी व्हॉट्सअपचा वापर करतो.

View Article

मोबाइल, टॅबसाठी फोटोशॉप देणे कठीणच!

सध्याच्या काळात मोबाइल आणि टॅब वापरणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी त्यासाठी पूर्ण क्षमतेने फोटोशॉप देणे सध्यातरी शक्य नसल्याची कबुली अॅडोब फोटोशॉपचे डेव्हलपर सीथारामन नारायणन यांनी दिली.

View Article


यंदाचे 'टेक्नो' ट्रेंड्स

गेल्या वर्षी अचानक सॅमसंगची थोड्याफार प्रमाणात का होईना, पीछेहाट झालीच. बहुतेकांच्या हाती सॅमसंग दिसायचा, त्याच्या जागी आता तुरळक हा होईना; पण नोकिया ल्युमिया दिसत होता. यंदाच्या वर्षी काय ट्रेंड्स...

View Article

फोरजीचा वेग थ्रीजीच्या दहापट

थ्रीजीपेक्षा १० ते १२ पट अधिक वेगाने ४जी सेवा मिळेल, असा दावा रिलायन्स जिओ इन्फोकॉमने केला आहे. ४जी सेवा देण्यासाठी देशभराचे स्पेक्ट्रम रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीला मिळाले आहे. प्रति सेकंद ४९ मेगाबाइट...

View Article

विंडो सीटवर लोकल स्टंट

लोकल ट्रेनमधून प्रवास करताना सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या ‘सबवे सर्फर’ या गेमला आता मुंबई टच मिळालाय. ट्रेनच्या दरवाजात उभं राहून भलतेसलते स्टंट्स करण्यापेक्षा या व्हर्च्युअल दुनियेत लोकलवरुन पळण्याचा...

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live




Latest Images