Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

नव्या वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी डुडल

नवी दिल्लीः गुगलने नवीन वर्षाच्या पहिला दिवसाचे स्वागत एक खास डुडल साकारून केले आहे. गुगलने वर्ष २०२० च्या पहिल्या दिवशीआधी बेडुकाची थीम्ड न्यू इयर असे खास डुडल साकारले आहे. गुगलच्या या खास डुडलमध्ये...

View Article



अमेरिकेनं घेतला 'टिकटॉक'चा धसका; लष्करास वापरण्यास मनाई

नवी दिल्ली: अमेरिकेच्या लष्कराने 'टिकटॉक' या सोशल मीडिया अॅपचा धसका घेतला आहे. 'टिकटॉक'मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगत अमेरिकन लष्कराला टिकटॉक वापरण्यास बंदी घालण्यात आली...

View Article

सॅमसंगचा नवा मोबाइल; ट्रिपल कॅमेरा आणि अधिक स्टोरेज

मुंबई: सॅमसंग आणखी काही नवे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षी लाँच झालेल्या 'गॅलेक्सी एम' सीरिजमधील नवीन मोबाइल लाँच करण्यात येणार आहे. सॅमसंग 'गॅलेक्सी एम' सीरिजमधील अनेक नवीन फोन...

View Article

रिअलमी स्मार्टफोनवर आता जाहिराती दिसणार

नवी दिल्ली:चीनची कंपनी रिअलमी भारतीय बाजारपेठेत एकाहून एक सरस फोन लाँच करत आहे. बाजारातल्या मोठ्या मार्केट शेअरवर रियलमीचा कब्जा आहे. रिअलमीच्या डिव्हाइसनी शाओमीला मोठी टक्कर दिल्ली आहे. Realme 3 Pro...

View Article

एअरटेलचे २ नवे प्लान; विम्यासह अनेक फायदे

नवी दिल्ली: डिसेंबरमध्ये शुल्कवाढीनंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन आणि चांगला फायदा देणारे प्लान घेऊन येत आहेत. प्रीपेड प्लान महाग झाले असल्याने आपले ग्राहक कमी होऊ नयेत असा...

View Article


६४ मेगापिक्सेल कॅमेरा, कमी किंमत; रियलमीचा मोठा धमाका

नवी दिल्ली : Realme X2 Pro चा नवीन व्हेरिएंट भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. Realme X2 Pro स्मार्टफोनचं हे ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजचं व्हेरिएंट आहे. रियलमीच्या या व्हेरिएंटची किंमत २७...

View Article

कॉलिंग, डेटा फ्री; 'हे' आहेत १५० रुपयांपेक्षा स्वस्त प्लान्स

नवी दिल्लीः तोट्यातून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केली होती. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन, आयडियानेदेखील आपल्या दरात ४० टक्क्यांची वाढ केली होती. ही दरवाढ सुरूच राहण्याची शक्यता...

View Article

इंटरनेट शिवाय शेअर करता येणार फोटो, व्हिडिओ...

नवी दिल्ली: चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो, विवो आणि शाओमी यांनी पिअर-टू-पिअर ट्रान्समिशन वाढवण्यासाठी एकमेकांशी भागिदारी केली आहे. याद्वारे युजर्स आता इंटरनेट शिवाय फाइल्स, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू...

View Article


रियलमीच्या या स्मार्टफोन्सवर ३ हजार डिस्काउंट

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी ने रियलमी २०२० (Realme 2020 Sale) या सेलची घोषणा केली आहे. हा सेल आजपासून सुरू होत आहे. ५ जानेवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या या सेलमध्ये रियलमीच्या फोन्सवर मोठा...

View Article


शाओमीचा सुपर सेल सुरू, फोन्सवर या ऑफर्स

नवी दिल्लीः शाओमीचा नवीन वर्षातील पहिला सेल Mi Super Sale १ जानेवारीपासून सुरू झाला आहे. हा सेल ८ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये रेडमी नोट ७ प्रो, रेडमी के२० सीरिज, पोको एफ१ आणि रेडमी नोट...

View Article

यंदा बाजारात येणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन

नवी दिल्ली: २०१९च्या अखेरीस अॅपल, सॅमसंग, गूगल आणि वनप्लस यासारख्या आघाडीच्या स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी आता २०२० ची तयारी सुरू केली आहे. ५जी तंत्रज्ञानापासून ते उत्तमोत्तम कॅमेऱ्यापर्यंत यावर्षी...

View Article

अबब! व्हॉट्सअॅपवर २४ तासांत १०० अब्ज मेसेज

नवी दिल्ली: सण, उत्सव, वाढदिवस, नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याची पद्धत काहीशी बदलत चालली आहे. व्हॉट्सअॅपवर या दिवसांमध्ये शुभेच्छांवर पाऊस पडत असतो. या वर्षी मात्र, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि...

View Article

ट्रिपल रिअर कॅमेरा, S-Pen; सॅमसंग Galaxy Note 10 Lite लाँच

नवी दिल्ली : सॅमसंगने अखेर आपला बहुप्रतिक्षित गॅलक्सी नोट १० लाइट स्मार्टफोनची घोषणा केली आहे. हे बहुप्रतिक्षित Galaxy Note १० या फोनचं लाइट व्हर्जन आहे. सॅमसंगने अजून या फोनच्या किंमतीची घोषणा केलेली...

View Article


TikTok चे नवीन अॅप; लाखांवर डाऊनलोड!

नवी दिल्लीः व्हिडिओ मेकिंगसाठी बेस्ट मानले जाणारे TikTok अॅप अल्पावधीतच भारतात लोकप्रिय झाले. टिकटॉक बनवणाऱ्या चिनी कंपनीने आता नवे अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप चाचणी पातळीवर असून, तब्बल १ लाख युजर्सनी...

View Article

१ फेब्रुवारीपासून 'या' फोनवर व्हॉट्सअप कायमचं बंद होणार

नवी दिल्ली : व्हॉट्सअप सध्या आपल्या सर्व्हरवरील लोड आणि देखभाल खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. विविध व्हर्जनच्या फोनवर व्हॉट्सअप चालवण्यासाठी जो खर्च येतो, तो व्हॉट्सअप कमी करणार आहे. त्यामुळेच १...

View Article


काय होणार 'सोशल'?

गेलं वर्ष सोशल मीडियावरील विविध ट्रेंड्समुळे गाजलं. आता २०२०मध्ये सोशल मीडियावर काय ट्रेंड्स बघायला मिळणार आहेत? कोणत्या प्लॅटफॉर्मचा बोलबाला असणार आहे? कोणत्या गोष्टी अधिक 'सोशल' होणार? याविषयी......

View Article

Samsung Galaxy S सीरीजचे २ फोन 'या' दिवशी होणार लाँच

नवी दिल्ली:Samsung Galaxy S सीरीजच्या नव्या स्मार्टफोनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दक्षिण कोरियाच्या कंपनीने येणाऱ्या S सीरीजची लाँच डेट आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर कन्फर्म केली आहे. कंपनीने १५...

View Article


'हे' आहेत फ्री कॉल, डेटा देणारे स्वस्त प्लॅन

नवी दिल्ली: सर्व कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान महाग केले असताना जर तुम्ही २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्रीपेड योजना शोधत असाल, तर निराश होऊ नका. तुमच्यासाठी किफायतशीर प्लान देखील उपलब्ध आहेत. या...

View Article

काय होणार 'सोशल'?

गेलं वर्ष सोशल मीडियावरील विविध ट्रेंड्समुळे गाजलं. आता २०२०मध्ये सोशल मीडियावर काय ट्रेंड्स बघायला मिळणार आहेत? कोणत्या प्लॅटफॉर्मचा बोलबाला असणार आहे? कोणत्या गोष्टी अधिक 'सोशल' होणार? याविषयी......

View Article

व्हॉट्सअप मेसेज डिलीट झालाय? असा मिळवा परत

मुंबई : प्रसिद्ध मेसेंजर व्हॉट्सअप जवळपास प्रत्येकाची गरज बनलं आहे. व्हॉट्सअपने युझर्सच्या सोयीसाठी अनेक नवनवीन फीचर्सही आणले आहेत. पण यातलेच काही फीचर अडचणही ठरतात. तुम्ही चुकून एखाद्याला मेसेज पाठवला...

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>