Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

आता विंडोज् फोनवरही बीबीएम

व्हॉट्स अॅप येण्यापूर्वी सर्वाधिक वापर असणाऱ्या ब्लॅकबेरी मेसेंजरला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्मार्ट फोन कंपनी ब्लॅकबेरीने आता कंबर कसली ‌आहे. पूर्वी ब्लॅकबेरीच्याच फोनवर उपलब्ध...

View Article



आरोग्यदायी अॅप्स

फिटनेसचं वेड सध्या ज्याला त्याला लागलंय. तरुणाईमध्येही ते आहेच. योगासन, जिम, डाएट अशा अनेक प्रकारांनी प्रत्येकजण आपलं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न करत असतो. या फिटनेसफ्रीक राहण्याच्या धडपडीत आपला...

View Article

तुमच्या मोबाइलवर ‘वॉच’ कुणाचा?

मोबाइलवरून तुम्ही कुणाशी चॅट करता, कुणाला इमेल करता, हे सगळं तुमच्या जोडीदाराला आता बसल्याजागी कळू शकेल. जोडीदाराच्या व्हर्च्युअल आयुष्यावर ‘वॉच’ ठेवणं शक्य करणारं नवीन अॅप लाँच झालंय. या अॅपमुळे...

View Article

दिवाळीआधी भारतात येणार १५०० रु.चे स्मार्टफोन

यंदाच्या दिवाळीत नवाकोरा, स्वस्त-मस्त मोबाइल खरेदी करायचा विचार करत असाल, तर ‘स्पाइस’ कंपनी आपल्यासाठी काही झक्कास पर्याय घेऊन येतेय... फायरफॉक्स सिस्टिमवर चालणारा स्मार्टफोन ‘स्पाइस’नं तयार केला असून...

View Article

अॅपलं एफबी

सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये फेसबुकने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. एफबीनंतर काय असा प्रश्न असताना व्हॉट्सअॅप, लाइन, हाइक यासारख्या इन्स्टंट मेसेंजर सर्व्हिसेस अॅप स्टोअरमध्ये आल्या आणि फेसबुकची...

View Article


सुबह हो गयी मामू

सक्काळी सक्काळी अलार्म खणाणला की खाडकन जाग येते. पण अलार्म स्नूझ करून तुम्ही पुन्हा डोळे मिटता. मग उठायला उशीर झाला की पुढचं सगळं टाइमटेबलच बोंबलतं. पण आता असं अॅप आलंय की झोपेतून उठून चार पावलं...

View Article

अँड्रॉइडला अँटिव्हायरसची गरजच नाही

‘गुगल’ची ‘अँड्रॉइड’ ही ऑपरेटिंग सिस्टीम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तरीही काही कालावधीनंतर अँड्रॉइड स्मार्टफोन धीम्या वेगाने चालत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात.

View Article

सॅमसंगचा ‘स्टार’ आला रे!...

सॅमसंग गॅलक्सी स्टार २ प्लस भारतात नुकताच लाँच करण्यात आला आहे. कंपनीने ऑनलाइन स्टोअरवर याची किंमत ७३३५ रुपये निश्चित केली आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ४.४ किटकॅटवर चालतो.

View Article


‘एमआय-३’चे १० हजार हँडसेट पाच सेकंदात ‘खल्लास’

‘चले तो चाँद तक, नही तो शाम तक’, अशी आपल्याकडे चिनी वस्तूंची ‘ख्याती’ असली, तरी सध्या भारताच्या मोबाइल बाजारपेठेत एका चायनीज कंपनीच्या मोबाइलनं हंगामा केला आहे. झीओमी कंपनीच्या ‘एमआय-३’ या भन्नाट...

View Article


अकरा वाजता स्विच ऑफ

रात्रीचे अकरा वाजले की व्हॉट्सअॅप, चॅटिंग, फेसबुक सब‌कुछ बंद असा फतवाच सध्या अनेक घरांमध्ये निघाला आहे. सोशल मीडियाचा होणारा अतिरेकी वापर, त्यातून होणारे गैरप्रकार यामुळे पालकांनी मुलांवर सेन्सॉरशिप...

View Article

पाहा ‘मॅक्स’चा नवा ‘स्मार्टी’फोन

अँड्रॉईड फोन चाहत्यांसाठी ‘मॅक्स’ने भारतात नुकताच एक स्मार्टफोन लाँच केला आहे. ४.४ किटकॅटवर सिस्टिमवर आधारित हा नवा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. मॅक्स AXD21 MSD7 स्मार्टी या स्मार्टफोनची किंमत केवळ...

View Article

फ्रेंडली अॅप्स

फ्रेंडशिप डेनिमित्ताने बाजारात अनेक नवनवीन अॅप्स आलेली आहेत. त्यापैकीच काही अॅप्स खास मुंटाच्या दोस्तांसाठी

View Article

‘व्हॉट्सअॅप’ करा मराठीत

व्हॉट्सअॅपच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजीची फारशी जाण नसलेले लोकही त्याचा वापर करू लागले. त्यांना फोनचा मेन्यू मराठीमध्ये उपलब्ध होत असला तरी व्हॉट्सअॅपचा मेन्यू मात्र इंग्रजीमध्येच येत होता.

View Article


सॅमसंगचे तीन नवे स्वस्त स्मार्टफोन लाँच

सँमसंगने भारतात अँड्रॉईड ४.४ किटकॅट सिस्टमवर आधारित ३ स्वस्त नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. सॅमसंग गॅलक्सी स्टार २, सॅमसंग गॅलक्सी स्टार अॅडव्हांस आणि सॅमसंग गॅलक्सी Ace NXT असे हे नवे तीन स्मार्टफोन...

View Article

मोबाइल ओळखणार तुमचा ‘डी.एन.ए’

हार्टबीट मॉनिटरिंग सेंसरचा प्रयोग धाडसी होता; पण तो प्रयोग यशस्वी झाला. या मॉनिटर सेंसरच्या यशस्वी वितरणानंतर तज्ज्ञ एका नव्या आणि अनोख्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. डॉ कॉरनिंग (Corning) हे शास्त्रज्ञ,...

View Article


भाषेचा 'अॅप' क्लास

परदेशी भाषा शिकताना बरेचदा फक्त डिक्शनरीचाच उपयोग केला जातो; पण आता काही अॅप्समध्ये व्हॉइस रेकग्निशनच्या मदतीने शब्दोच्चार तपासता येतात. तसंच चित्र बघून शब्दओळख, भाषांतर अशा अनेक गोष्टी केवळ मोबाइल...

View Article

व्हॉट्सअॅपसे मुक्ती

एकीकडे अनेक फ्री मेसेजींग अॅप्स हिट होत असून मेसेजेसची भरभरुन देवाणघेवाण होत असताना व्हॉट्सअॅपला रामराम ठोकण्याचं प्रमाणही वाढतंय. अॅपचा अतिरेकी वापर, सतत मेसेजिंग करत राहिल्याने नातेसंबंधांमध्ये...

View Article


वाढवा ट्विटरचे फॉलोअर्स

सध्या ओबामा, मोदी, शशी थरूर यांच्या ट्विटरवरील लाखो फॉलोअर्सच्या बातम्या सर्वत्र दिसू लागल्या आहेत. त्यामुळे आर्थिक श्रीमंतीपलीकडे सोशल मीडियाच्या श्रीमंतीचा नवीन वर्ग उदयास आलेला आहे.

View Article

एसर आयकॉनिया नवा टॅब लाँच

टॅब चाहत्यांसाठी एक खूषखबर... एसर आयकॉनिया A1-713 टॅबलेट नुकताच भारतात लाँच करण्यात आला आहे. वॉइस कॉलिंग असणाऱ्या हा टॅबलेट ग्राहकांच्या किती पसंतीस उतरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या टॅबची किंमत...

View Article

मोटोरोलाने नोकियाला हरवले

एकीकडे नोकियासारखी मेगा जायंट म्हणवली जाणारी कंपनी अँण्ड्रॉइडच्या लाटेमध्ये वाहून गेली असतनाच मोटोरोलाने मार्केटिंगच्या मदतीने जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय मार्केटमध्ये नोकियालाही मागे टाकत...

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>