Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

मराठीतून मोटिव्हेट करणारे पहिले मोबाईल अॅप

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी आपण नवनवीन आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत स्वत:ला नेहमी सकारात्मक मनस्थितीत ठेवणे फार कठिण होऊन बसते. परंतु स्वत:ला प्रत्येक दिवशी मोटिव्हेट करणे...

View Article



मोबाइलवेडावर अॅपचा उतारा

मोबाइलच्या जगात स्मार्टफोनच्या आगमनाने नवी क्रांती झाली. जग झपाट्याने जवळ आले व तरुणाईने या नव्या तंत्रज्ञानाला लवकरच आपलेसे केले. स्मार्टफोन तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाले.

View Article

सेल्कॉनचा स्वस्त विंडोज स्मार्टफोन

सेल्कॉनने सर्वात स्वस्त असा विंडोज स्मार्टफोन बाजारात आणला आहे. सेल्कॉन विन ४०० हा नवा स्मार्टफोन त्यांनी नुकताच लाँच केला असून ४९९९ रु. किंमतीला विक्रीसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

View Article

झिओमीचा नवा स्मार्टफोन आला

चीनी मोबाइल कंपनी झिओमीच्या mi3 आणि रेडमी १s यांच्या विक्रीनंतर झिओमीने भारतात आता तिसरा स्मार्टफोन रेडमी नोट हा विक्रीसाठी आणला आहे. या स्मार्टचा पहिली विक्री केवळ सहा सेंकदांमध्ये झाले.

View Article

स्मार्टफोन होणार दुप्पट वेगवान

नवा स्मार्टफोन विकत घेताना पाहिल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये त्याचा वेग ही महत्त्वाची गोष्ट असते. प्रत्येक नव्या सॉफ्टवेअरनंतर स्मार्टफोनचा वेग मंदावतो. त्यामुळे डेटा डाउनलोडिंग व अपलोडिंगच्या वेगावर...

View Article


आसुसचा नवा स्मार्टफोन लाँच

आसुसने आपला नवा स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच केला आहे. जेनफोन ५ (A५०२CG) हा नवा स्मार्टफोन लाँच केला असून ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर ८,९९९ रु. किंमतीला उपलब्ध आहे.

View Article

येतोय मोबाइल प्रिंटर!

मोबाइलवरून केवळ टाइमपास म्हणून क्लिक केलेला एखादा सेल्फी किंवा लँडस्केप फोटो कधी-कधी खूप छान येतो. तेव्हा तो प्रिंट करून ठेवावासा वाटतो. मात्र, आज करू उद्या करू असं म्हणत तो फोटो कधीच प्रिंट होत नाही.

View Article

डबल डिस्प्ले योटाफोन २ लाँच

योटा डिवाइसने दोन स्क्रिन असणारा दुसरा स्मार्टफोन योटाफोन २ लाँच केला आहे. आता तूर्तास हा फोन युरोपमध्येच लाँच करण्यात आला आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला आशिया उपखंडामध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात...

View Article


मातांची आवड गेमिंग

लहान मुले घरात असली की त्यांच्या पालकांना, प्रामुख्याने आईला सतत त्यांच्या अवतीभवती असावे लागते. त्यांना काय हवे नको ते पहावे लागते. या सर्व धावपळीत त्यांना मोबाइलवर गेम खेळायला कुठे वेळ मिळेल, असा...

View Article


मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन लाँच

मायक्रोमॅक्सने कॅनव्हास एक्सप्रेस हा नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फिल्पकार्टवर हा स्मार्टफोन उपलब्ध असून ६९९९ रु. किंमत निश्चित करण्यात आली आहे.

View Article

स्काइप ते लिंक व्हीडिओ कॉल

आता स्काइपचे युजर लिंकच्या युजरला किंवा लिंकचे युजर स्काइपच्या युजरला व्हीडिओ कॉल करू शकणार आहेत. स्काइप डेस्कटॉप क्लायंट आणि लिंक २०१३ च्या आधारे या सेवेचा लाभ घेता येईल. एका अॅपचे युजर दुसऱ्या...

View Article

मोफत वायफाय धोकादायक!

देशात स्मार्टफोनधारकांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असताना अमेरिकास्थित सायबर सुरक्षा संस्थेने मोफत आणि अपरिचित वायफाय कनेक्शनबद्दल इशारा दिला आहे.

View Article

तंत्रज्ञान महिलांच्या सुरक्षेसाठी...

महिलांवरील वाढते अत्याचार दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या घटनेने तर मोठ्या शहरांमधील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार आणि पोलिस...

View Article


झिओमी स्मार्टफोनवर बंदी?

भारतीय मोबाइल बाजारपेठेत धुमाकूळ घालणाऱ्या चीनी कंपनीच्या झिओमी स्मार्टफोनवर भारतात विक्रिसाठी तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

View Article

ऑफलाइनही पहा यू-ट्यूब

घोषणा केल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी गुगलने अँड्रॉइड आणि अन्य आयओएस अॅपवर यू ट्यूब व्हिडीओ ऑफलाइन पाहण्याची सुविधा भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांमध्ये गुरुवारपासून उपलब्ध करून दिली. या...

View Article


एक में भले दो

मेसेजिंग, फोटो, व्हिडीओज शेअरिंगचा स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे व्हॉट्सअॅप. एकच सिमकार्ड असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरताना काहीच अडचण नसते. पण ड्युअल सिम वापरणाऱ्यांना व्हॉट्सअॅप वापरताना अडचण येते.

View Article

आता अॅडमिन टार्गेटवर...

रजनीकांत, टायगर श्रॉफ, आलिया भट आणि आलोकनाथ यांच्यानंतर आता इंटरनेट बुलीजच्या कचाट्यात सापडले आहेत, ते व्हॉट्स अप ग्रुपचे अॅडमिन. गेल्या काही दिवसांपासून अॅडमिनवरचे ट्रोल्स जवळपास सगळ्याच ग्रुपवर...

View Article


नोकियाचा ४ जी फोन

भारतात संख्येने सर्वाधिक असलेल्या मध्यमवर्गीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि स्पाइस या कंपन्यांनी दोन वेगवेगळे स्मार्टफोन लाँच केले आहेत. दहा हजार रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेले...

View Article

वर्षभरात दीड कोटी फोर-जी युजर

नुकताच नोकियाने १० हजारापेक्षा कमी किंमत असलेला ४ जी स्मार्टफोन बाजारात आणला. येत्या सहा महिन्यात अशाच प्रकारचे फोन आणण्याचा मानस ह्युवाई आणि लिनोव्होने जाहीर केला आहे.

View Article

टायझेन लवकरच भारतात

मोबाइलच्या जगात नवीन काही येणार असले की त्याविषयीची चर्चा आधीपासून सुरू होते. सॅमसंगच्या ‘झेड-१’ या टायझेन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनबद्दलही अशी चर्चा सुरू झाली असून नुकतीच सॅमसंगतर्फे या फोनच्या...

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live




Latest Images