Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

आता हवामानाचा अंदाज घ्या तुमच्या मोबाइलवर

पावसाळ्यात आकाश मोकळे पाहून छत्री न घेताच बाहेर पडलो आणि अचानाक हवामान खराब होऊन मोठ्या सरी कोसळू लागल्या की वाटते हवामानाचा अंदाज सांगणारे तज्ज्ञ आपल्या सोबत पाहिजे होते. मात्र आता त्याची काळजी नाही....

View Article



चलो...टाइमअप!

'बास झालं...आता फेसबुक बंद', 'तुमची वेळ संपलीय...चला आता व्हॉटसअप बंद करा', हे खडसावून सांगणारं दुसरं-तिसरं कुणी नाही तर ती आहेत चक्क मोबाइल अॅप्लिकेशन्स. दिवसभर मोबाइलमध्ये गुंतून पडणाऱ्या तरुणाईला...

View Article

लवचिक, वाकू शकणा-या मोबाइल बॅटरीची निर्मिती

हाताच्या मनगटावर एखाद्या घड्याळाप्रमाणे सहज बांधता येतील, अशा मोबाइल फोनच्या निर्मितीनंतर संशोधकांनी सहज वाकविता येईल आणि लवचिक मोबाइल फोनमध्ये वापरता येतील अशा 'लिथियम आयन' बॅटरीची निर्मिती केली आहे....

View Article

अॅपलस्टोअरवर 'साजणवेळा'

कविवर्य ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित, 'साजणवेळा' हा गाजलेला कार्यक्रम आता आपल्याला आयफोनवरही ऐकता येणार आहे. मराठी साहित्य आणि संस्कृतीतील हे बोलके पुस्तक अॅपलस्टोअरमध्ये उपलब्ध झाले असून अॅपल...

View Article

स्मार्ट कॅमेरा फोन्स

एक कॅमेरा सोडला तर इतर यंत्रांचे फीचर्स साधारण प्रत्येक मोबाइलमध्ये एकसारखेच असतात. पण मोबाइल फोनची निवड करताना जी अनेक फीचर्स बघितली जातात त्यापैकी एक महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे कॅमेरा. किती...

View Article


वेगमर्यादा उल्लंघन कळणार SMS वर

गाडी चालवताना तुमच्याकडून स्पीड लिमिटचे उल्लंघन झाले, तर लगेच तुमच्या नातेवाइकांना धोक्याची सूचना मिळू शकणार आहे... अगदी तुमच्या लोकेशनसहित!

View Article

ब्लॅकबेरीने कात टाकली

‘आयफोन’ आणि ‘अॅन्ड्रॉइड’च्या जमान्यात एकेकाळी शिखरावर असलेला ब्लॅकबेरी कालबाह्य होत आहे, असे वाटत असतानाच ब्लॅकबेरीनेही आता कात टाकली आहे. नव्या फीचरने सज्ज असलेला ‘ब्लॅकबेरी १०’ बुधवारी बाजारात आला.

View Article

महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाइल अॅप

महिलांवर होणारे अत्याचार आणि छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पुण्यातील उद्योजकाने मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. गुन्हेगाराच्या हालचाली, फोटो आणि व्हिडीओ टिपून ते तत्काळ पोलिसांच्या कंट्रोल रूमकडे...

View Article


मोबाइल खिलाडी

कम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी मोबाइल मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. याचा इतका प्रभाव...

View Article


कर्णबधिरांसाठी मोबाइल

ज्यांना ऐकू येत नाही अशा व्यक्तींना मोबाइल वापरण्याची काही सोय आहे का? काही इअर फोन्सच्या माध्यमातून लॅण्डलाइन फोनवरचे संभाषण ऐकता येऊ शकते. मात्र त्याच इअर फोनच्या माध्यमातून मोबाइलवरील संभाषण ऐकता...

View Article

स्क्रीनटच अल्ट्राबुक

नोटबुक आणि लॅपटॉपच्या मार्केटमध्ये सोनीने आणलेल्या अल्ट्राबुकने खूप चांगले स्थान मिळवले आहे. टचस्क्रीनची सुविधा असलेल्या या अल्ट्राबुकला सर्व स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. परंतु, ज्यांना...

View Article

सामान्यांकडेही दिसणार अॅपल!

भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या सॅमसंगला मागे टाकण्यासाठी अॅपल कंपनी सरसावली आहे. आय फोन फाईव्हचे मार्केटींग करण्यासाठी कंपनीने नवीन नवीन योजना सुरु केल्या आहेत. त्याचवेळी भारतीय ग्राहकांना परवडतील असे...

View Article

पारदर्शक स्मार्टफोन येतोय

टेक्नॉलॉजीच्या जगात कधी काय होईल याचा अंदाज वर्तविणे अशक्य आहे. सर्वसामान्यांनी विचारही केला नसेल असा पारदर्शक स्मार्टफोन आता बाजारात येऊ घातलाय. पॉलिट्रॉन या तैवानी कंपनीने यासंदर्भात तयारी सुरू केली...

View Article


स्वस्त पण स्मार्ट!

अँड्रॉइडचे अनेक नवीन व इंटरेस्टिंग फोन बाजारात आले. या नवीन फोनमध्ये आइस्क्रीम सँडविच, नवीन जेनरेशनचे ड्यूएल कोर प्रॉसेसर्स यापासून अनेक चांगल्या सुविधा अगदी स्वस्तात उपलब्ध झाल्या आहेत. अशाच काही...

View Article

५० टक्के स्मार्टफोन यूझर पंचविशीतले

नव्या टेक्नोलॉजीला तरुणाई चांगला प्रतिसाद देत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक जण हे २५ वर्षांच्या आतील आहेत.

View Article


अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव

अँड्रॉइडने प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हक्काची जागा मिळवली आहे. ही घोडदौड सुरू असतानाच, अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अँड्रॉइडच्या सारख्याच एका बनावट सॉफ्टवेअरने या...

View Article

वर्षअखेर येणार ट्रान्सपरंट स्मार्टफोन

दिवसेंदिवस वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने फायदा स्मार्टफोनला होत आहे. कशाही प्रकारे घडी घालून ठेवता येणाऱ्या स्मार्टफोनच्या निर्मितीनंतर आता चक्क पारदर्शक (ट्रान्सपरंट) मोबाइल...

View Article


वॉट अॅन अॅप

सध्या सर्व स्मार्टफोनवर इन्स्टॉल असलेल्या आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनून गेलेल्या ‘वॉट्स अॅप’च्या नोटिफिकेशन्सचा चिवचिवाट दिवसभर सुरू असतो. असेच काही फीचर्स जे तुमचा ‘वॉट्स अॅप चॅट’चा अनुभव अजून...

View Article

फ्री कॉलिंगला वाढती पसंती

स्वस्त कॉलिंगचा मोसम सरल्यानंतर आता टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, त्यानंतर झालेला स्पेक्ट्रमचा लिलाव, ३ जी यासारख्या बाबींमुळे मोबाइलचे कॉलरेट पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे स्वस्तात (काहींना तर फुकटात!)...

View Article

पालकांचे टेन्शन दूर, मुलांना शिकवण्यासाठी आले 'टॅबलेट अॅप'

मुलांना मुलांच्याच भाषेत सांगितले तर त्यांना ते लवकर समजते, ही आपल्याकडे अगदी सर्वसाधारणपणे बोलली जाणारी बाब. प्रत्यक्षात मुलांना शिकविण्यासाठी मात्र मोठ्यांनाच काम करावे लागते. हे थांबवून मुलांना...

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live


Latest Images