Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 10332 articles
Browse latest View live

टीव्ही तुमच्या हातात

ट्रेन-बसमध्ये बसलेलं असताना गॅजेटमध्ये बघता-बघता कुणाचा आ वासलाय, रंगतदार मॅच सुरू असताना विकेट पडल्याने कुणाचा जल्लोष सुरू आहे हे चित्र आता सर्रास दिसू शकेल. कारण टॅबलेटसारखे दिसणारे, टीव्हीकार्ड...

View Article



कमी बॅलन्स असणारे कार्ड ९० दिवसांनी होणार ‘इनअॅक्टिव्ह’

कमीत कमी बॅलन्स असणाऱ्या प्रीपेड मोबाइल कार्डधारकांना ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया’ने (ट्राय) दिलासा दिला आहे. वीस किंवा त्यापेक्षा कमी बॅलन्स असणाऱ्या मोबाइलधारकांचे कनेक्शन ९० दिवसांपूर्वी...

View Article

फायरफॉक्सचीही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम

गेल्या दोन वर्षांत मोबाइल डिव्हाइसमध्ये कोणाचे राज्य निर्माण झाले, असा प्रश्न विचारल्यास उत्तर अँड्रॉइड डिव्हाइस असे आहे. ओपन ऑपरेटिंग प्लॅटफॉर्म असल्याने आणि वापरण्यास सोपे असल्याने अनेक मोबाइल...

View Article

स्मार्ट युद्ध

आयफोन आणि सॅमसंगच्या स्मार्टफोनमुळे ब्लॅकबेरी बिझनेस फोनच्या स्पर्धेतून कधी बाहेर पडला कोणाला कळलंही नाही. पण नुकत्याच लाँच झालेल्या ब्लॅकबेरीच्या ‘झेड१०’ या फोनमुळे स्मार्टफोनचे मार्केट पुन्हा एकदा...

View Article

स्वस्तात हवा अँड्रॉइड फोन

मला १० हजार रूपयांच्या आत मोबाइल घ्यायचा आहे, ज्यामध्ये फिजिकल की-बोर्ड हवा आहे. कारण मला भरपूर मेसेजेस करायचे असतात. तसंच वॉट्स अॅप आणि जीपीएस सपोर्ट सिस्टीम हवी आहे. ब्लॅकबेरीचा पर्याय माझ्या डोक्यात...

View Article


मोबाइलमधून वस्तूंचे ट्रॅकिंग

मोबाइल टेक्नॉलॉजीमुळे पुढील दहा दशकांत काय बदल घडवेल, असा अंदाज लावायला सांगितला, तर तो लावणे खरंच अवघड बाब ठरू शकते. कारण मोबाइलच्या विकासानंतर गेल्या काही वर्षांत मोबाइल टेक्नॉलॉजीमध्ये क्रांतीकारक...

View Article

बिल कमी करणारे 'स्मार्ट’ अॅप्स'

एसएमएस, फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल्स या सर्वांमुळे आपले मोबाइलचे बिलाचे आकडे इतक्या झपाट्याने वाढतात की, ते आपल्या लक्षातही येत नाहीत. पण आपला फोन स्मार्ट असेल तर आपण आपले बिल नक्कीच कमी करू शकतो. अँड्रॉइड...

View Article

एका एसएमएसवर मोबाइल चार्ज

लंडनस्थित ‘बफेलो ग्रिड’ नामक कंपनीने सौर ऊर्जेवर आधारित मोबाइल चार्जिंग स्टेशनची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या चार्जिंग स्टेशनचा वापर करण्यासाठी फक्त एक एसएमएस पाठविण्याची आवश्यकता आहे.

View Article


मोबाइल होणार वेगवान

सुरुवातीच्या काळात मोबाइल खरेदी करताना हॅण्डसेटचा लूक, कॅमेराची क्षमता, व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय, ऑपरेटिंग सिस्टिम यासारख्या गोष्टी बघितल्या जात. पण आता यापलिकडे जाऊन सर्वसामान्य खरेदीदारही त्यातील...

View Article


स्मार्टफोन होणार आपोआप दुरुस्त

स्मार्टफोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये काहीतरी बिघाड झाला, तर त्याला तंत्रज्ञाकडे न्यावे लागते. दोन्ही गोष्टींसाठी वेळ आणि पैसा खर्च होत असतोच. पण जर ही उपकरणे त्यातील बिघाड स्वत:च दूर करू लागली तर, अनेक...

View Article

भारतीय अमेरिकन गुगल अँड्रॉइडचा प्रमुख

आयआयटी खडकपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या सुंदर पिचाई या भारतीय-अमेकिन इंजिनीअरची गुगलच्या अँड्रॉइड डिव्हिजनच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील या बड्या कंपनीतील मोठ्या पदावर भारतीयाची...

View Article

चार सेकंदांत १०० फोटो काढा!

अॅपलच्या ‘आयफोन ५’ला टक्कर देण्यासाठी आणि जागतिक स्मार्टफोनची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आघाडीच्या स्मार्टफोनमेकर असणाऱ्या ‘सॅमसंग’तर्फे गुरुवारी ‘सॅमसंग गॅलक्सी एस फोर’हा नवा अँड्रॉइड फोन...

View Article

उद्योगी अॅप्स

सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. याचा पुरेपूर वापर करून प्रत्येक जण जगाशी कनेक्ट होत असतो. अनेक व्यावसायिकही विविध अॅप्सच्या माध्यमातून आपला व्यवसाय अधिकाधिक वाढवू शकतात. अशा स्मार्ट...

View Article


मोबाइलवर मातृभाषा

दिवसेंदिवस अनेक यंगस्टर्सच्या हातात स्मार्ट फोन्स येऊ लागलेत. पण, स्मार्ट फोनमध्ये मराठी टाइप करता येत नाही अशी ओरड नेहमीच होत हाती. यामुळे अनेकजण मोबाइलवर मराठी टाइप करता यावं म्हणून विविध अॅप्स...

View Article

मोबाईल करणार नाडी परिक्षण

आपल्या चेहऱ्यावरील भाव ओळखून केवळ पाच सेकंदात आपली नाडी परीक्षा होते, असे कुणी सांगितले तर आपण त्याला मुर्खात काढू शकतो. पुढीलवर्षी एखाद्या व्यक्तीने हे नवे तंत्रज्ञान असलेला स्मार्ट फोन घेतला तर ते...

View Article


टॅब्लेटच्या दुनियेतील 'देसी तडका'

आजघडीला स्मार्टफोन निर्मितीत असणाऱ्या प्रत्येक कंपनीला टॅब्लेट फोन निर्मितीचा मोह पडतो आहे. आणि त्यातही विशेषतः भारतीय बनावटीच्या कंपन्यांनी तरुणाईची नाडी ओळखत मल्टिफीचर्स आणि तुलनेने स्वस्त असे...

View Article

नवा फोन कोणता घ्यावा?

तुम्ही स्मार्टफोन घेत असताना तुम्हाला सर्वात प्रथम हे ठरवावे लागेल की, तुम्हाला विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम घ्यायची आहे की, अँड्रॉइड. जर तुम्हाला अँड्रॉइड ओएस घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या पर्यायात...

View Article


होळी 'अॅप'

प्रत्येक सणाच्यानिमित्ताने नव्याने काही तरी येत असतचं. इतकी वर्षे नव्या वस्तू बाजारात येत होत्या, आता अॅप्सही बाजारात येऊ लागले आहेत. नोकियाने विंडोजवर चालणारे काही अनोखे अॅप्स विंडोज मार्केट प्लेसवर...

View Article

स्वस्त आणि मस्त गुगल नेक्सस

जगभरात लोकांच्या पसंतीला उतरलेला नेक्सस ७ हा टॅबलेट पीसी गुगलने आता भारतात लॉन्च केला असून त्याची किंमत इतर ब्रॅण्डपेक्षा कमी ठेवली आहे. नेक्सस ७ टॅब गुगल प्ले मार्केटवर आजपासून १५ हजार ९९९ रुपयांना...

View Article

नव्या ऑपरेटिंग सिस्टीमचा बोलबाला

स्मार्टफोन प्लॅटफॉर्ममध्ये सध्या अँड्रॉइड आणि आयओएस यांचा बोलबाला आहे. मात्र, या वर्षी अनेक नवे मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्म बाजारात येते आहेत. यामुळे स्मार्टफोनचा अनुभव आणखी चांगला होण्याची शक्यता आहे.

View Article
Browsing all 10332 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>